Interview : Isha Keskar | Sarla Ek Koti Trailer Launch | प्रत्येकाच्या नजरेत भरणारी सरला
2023-01-10
3
अभिनेत्री ईशा केसकरचा सरला एक कोटी हा पहिला वाहिला सिनेमा २० जानेवारी २०२३ला आपल्या भेटीला येतोय. या सिनेमातल्या लूकसाठी ईशाने कशी मेहनत केली जाणून घ्या आजच्या खास मुलाखतीत.